Type Here to Get Search Results !

कुसुम सोलार योजना २०२२ मंजूर यादी अहमदनगर

Kusum Solar Pump Manjur Yadi 2022

कुसुम सोलार pdf यादी अहमदनगर 2022 

अहमदनगर जिल्ह्यातील मंजूर सोलार यादी 2022, कुसुम सोलार यादी, महाऊर्जा सोलार मंजूर यादी 2022,

कुसुम सौर पंप योजना 2022

'2025 पर्यंत सर्वांसाठी ऊर्जा' या संकल्पनेतून उदयास आलेली कुसुम सोलार योजना देशभरात सुरू करण्यात आली होती.  सर्व गरजू शेतकर्‍यांना सौर ऊर्जा असायला पाहिजे हे कुसुम सोलार योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यात दिनांक ८ मार्च २०१९ पासून महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. (कुसुम सोलार योजना ग्रामीण महाराष्ट्र).

 

कुसुम सोलार योजना 2022 यादी महाराष्ट्र । ग्रामपंचायत कुसुम सोलार यादी 2022 । कुसुम सोलार योजना कागदपत्रे 2022 । कुसुम सोलार योजना ग्रामीण महाराष्ट्र । कुसुम सोलार योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र 2022 । कुसुम सोलार यादी 2021 22 । कुसुम सोलार मंजूर यादी 2022 । kusum solar yojana । Pm कुसुम सोलार योजना 2022 । kusum solar Yadi 2022 । kusum solar Yojana 2022 list । kusum solar Yojana Yadi Maharashtra 2022

 कुसुम सोलार नगर जिल्हा यादी येथे पहा 👇 Download List


कुसुम सोलार योजना 2022 यादी महाराष्ट्र । सौर कुसुम सोलार यादी 2022 । कुसुम सोलार योजना कागदपत्रे 2022 । कुसुम सोलार योजना ग्रामीण महाराष्ट्र । कुसुम सोलार योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र 2022 । कुसुम सोलार यादी 2021 22 । कुसुम सोलार मंजूर यादी 2022 । kusum solar yojana । कुसुम सोलार योजना 2022 । kusum solar Yadi 2022 । kusum solar Yojana 2022 list । kusum solar Yojana Yadi Maharashtra 2022
या लेखात कुसुम सोलार योजना - ग्रामीण क्षत्रातील  कुसुम सोलार यादी २०२२ ची यादी (kusum solar Yojana 2022 list)  तसेचकुसुम सोलार योजना महाराष्ट्र ग्रामीण अनुदानपात्रता आणि योजनेसाठी लागणारी कागदपत्रे याबाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे.

महाराष्ट्र कुसुम सोलार योजना ठळक वैशिष्ट्ये:

• पासून ८ मार्च २०१९ राज्यात कुसुम सोलार योजना - ग्रामीण राबविण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

 

• यापूर्वी सुरू मुख्यमंत्री सौर पंप योजनेचे रूपांतर कुसुम सोलार योजनेमध्ये करण्यात आलेले आहे.

 

• योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रथम अर्ज करणार त्याला प्राधान्य देण्यात येते.

 

• पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना मंजूर कोठयामधून लाभार्थ्यांना सोलार सौर ऊर्जा पंप वाटप केले जाते शेतकरी वाटा फक्त ५ टक्के तर बाकी अनुदान देण्यात येते.


• कोसुम सोलार योजनेअंतर्गत वीज नसलेल्या शेतकर्‍यांना ३ HP पंप साठी १६००० रुपये तर ५ HP पंप साठी २४००० भरावे लागतात. 

महाराष्ट्र कुसुम सोलार योजना पात्रता:

• वीज कनेक्शन नसलेले शेतकरी.

• १ हेक्टर पर्यन्त ३ एचपी सौर पंप.

•  २ हेक्टर पर्यन्त ५ एचपी सौर पंप

• २ हेक्टर पेक्षा जास्त ७.५ एचपी सौर पंप.

 

कुसुम सोलार योजना कागदपत्रे:

महाराष्ट्र कुसुम सोलार योजना २०२२ योजनेचा (कुसुम सोलार योजना - ग्रामीण) लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्जासाठी लाभार्थ्यांनी कुसुम सोलार अर्जासॊबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.

 

१) जमिनीचा ७/१२ आणि ८ अ उतारा

 

२) बँक पासबूक

 

३) आधार कार्ड

 

४) पासपोर्ट फोटो

 

अशी पहा कुसुम सोलार योजना 2022 यादी महाराष्ट्र:

कुसुम सोलार योजना-यादी महाराष्ट्र 2022 पहा 

तुम्ही तुमच्या गावासाठीची कुसुम सोलार यादी (kusum solar Yadi 2022 Maharashtra) तुम्ही पाहू शकता आणि डाऊनलोड ही करू शकता. यादी पहाण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Tags