Type Here to Get Search Results !

तुमच्या गावची मतदान यादी मोबाइल वर डाउनलोड करा 2 मिनिटात.

Voter List Maharashtra

 

नमस्कार मित्रांनो मतदान कार्ड हे खूप महत्वाचे सरकारी ओळखपत्र आहे,आजच्या लेखात आपण आपल्या गावाची मतदान कार्ड यादी (voter list) डाउनलोड कशी करावी तसेच आपले नाव मतदान यादीत कसे पहायचे याची माहिती सविस्तर पाहणार आहोत, तरी लेख पूर्ण वाचा.


मतदान यादी पाहन्यासाठी खाली दिलेल्या स्टेप पहा.



मतदान यादी येथे पहा


 
  • वर दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर Download Electoral Roll PDF क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडा
  • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल नंतर तुमचा जिल्हा निवडा
  • जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा
  • यानंतर तुमचे गाव निवडा
  • गाव निवडल्यानंतर Captcha कोड भरून ओके करा
  • यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील मतदार यादी ( voter list pdf) बघायला मिळेल.
.