Type Here to Get Search Results !

Pmkisan योजना 10 वा हप्ता या तारखेला जमा होणार

 

 Pmkisan Sanman Nidhi Yojana

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजना 10 हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर.  pmkisan योजना 2021 चा 10 हप्ता लवकरच जमा होणार आहे. तरी आणखी थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

pmkisan-hapta

Pmkisan योजना 10 वा हप्ता 

चालू वर्षाचा शेवटचा हप्ता 2000 रुपये जमा होणाची तारीख सरकारने जाहीर केली, असून 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे.

पीएमकिसान यादीत नाव पहा

pmkisan sanman nidhi yojana या योजनेत दर तीन महिन्याला 2000 हजार रुपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले जातात. वर्षाला तीन हफ्ते याप्रमाणे 6000 शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले जातात. 

सरकारने अनेक अपात्र लोकांची नावे यादीतून वगळली आहेत. तुम्हीही तुमचे नाव पात्र यादीमध्ये आहे का ते घरबसल्या मोबाइल वर चेक करु शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण यादी पहा 

पीएम किसान यादी येथे पहा 

👇👇👇👇👇👇

👉👉यादीमध्ये नाव पहा👈👈

पीएमकिसान हप्ता चेक करा

पीएम किसान सन्मान निधि योजना 10 हप्ता लवकरच जमा होणार. हप्त्याचे  स्टेटस बदलले असून शेतकरी बंधूंनी आपले स्टेटस चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक वर जाऊन आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.

स्टेटस चेक करा👇👇

👇👇👇👇👇

👉👉येथे क्लिक करा👈👈

शेती विषयी बातमी आणि योजना माहिती अपडेट साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. 

         टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा 

Tags