Type Here to Get Search Results !

प्रतीक्षा संपली! उद्या शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये.

उद्या 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीत सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेअंतर्गत 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,000 कोटी रुपयांची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जाणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.  पीएम किसान योजनेचा हा 12 व्या हप्ता असणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये मदत जमा केली जाते.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा हा 12 वा हप्ता असेल. 

तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा

केवायसी केली तरच मिळेल 13 वा हप्ता ?

पीएमकिसानचा 12 वा हप्ता 2000 रुपये उद्या 17 ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे, परंतु त्यापुढील सर्व हफ्ते जमा होणेसाठी सर्वांनी पीएमकिसान खात्याला आपले आधार कार्ड लिंक करणे म्हणजे ekyc करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी केवायसी करणार नाही त्यांना येथून पुढे 2000 येणार नाही.

जे अपात्र किंवा बोगस लाभार्थी आहे त्यांची शोधमोहीम सुरू असून, ekyc न करणार्‍या शेकर्‍यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

पीएम किसान योजना यादी 2022

पीएम किसान योजना 2022 ची यादी खाली दिलेली आहे या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पुढील हप्ता म्हणजे 2000 मिळणार आहे. यादीत आपले नाव पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पीएमकिसान लाभार्थी यादी पहा 👇👇

👉👉येथे क्लिक करा 👈👈

pmkisan 12th instalment

पीएम किसान सन्मान निधि योजना यामध्ये देशातील प्रत्येक शेतकर्‍याला शेतीची कामे करण्यासाठी सरकारकडून दर तीन महिन्याला 2000 प्रमाणे वर्षाला एकूण 6000 थेट बँक खात्यात दिले जातात. ही योजना 2018 साली सुरू झाली आहे. आतापर्यंत 12 हफ्ते जमा झाले असून लवकरच 13 वा हप्ता शेतकर्‍यांना मिळणार आहे. पुढील हप्त्याचे स्टेटस तुम्ही मोबाईल वर पाहू शकता. त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा

Pmkisan योजना अपात्र यादी महाराष्ट्र 

या योजनेमध्ये अनेक अपात्र लोकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी सरकारने kyc सुरू केली आहे, राज्य सरकारने अशा लोकांची छाननी सुरू केलेली आहे. या छाननीत अपात्र असणार्‍या लोकांकडून त्यांना मिळालेल्या पैशाची परत वसूली चालू आहे. जे अपात्र लोक या सन्मान निधिचे पैसे परत देणार नाहीत, सरकारकडून त्यांची बँक खाली ही सील केली जात आहे. तसे संबधित बँकांना पत्र दिली जात आहेत. pmkisan rejected list 2022

Pmkisan Benificiary Status चेक करा


पीएम किसान योजना पात्र यादी पहा 👇👇

👉👉 यादीत नाव पहा


Pmkisan Benificiary Status


तुम्ही पण अपात्र नाही ना यासाठी तुमचे खाते लवकरात लवकर चेक करा. त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही तुम्ही घरबसल्या मोबाइल वर तुमचे पीएम किसान खात्याचे स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त या योजनेसाठी दिलेला मोबाईल नंबर किंवा तुमचं बँक खाते नंबर माहिती पाहिजे, ज्या खात्यात तुमचे किसान सन्मान निधिचे 2000 रुपये जमा होतात.pmkisan बँक status

पीएम किसान योजना पात्र यादी पहा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा 

पीएम किसान योजना मध्ये नोंदणी केलेल्या लोकांची यादी पहाण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. या यादीत नाव असणार्‍या शेतकर्‍यांना 12 वा हप्ता जमा होणार आहे.

येथे क्लिक करा.

Pmkisan ekyc Start

त्याचबरोबर पीएम किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक करण्यात आलेली केवायसीमध्ये देखील सरकारने अंतिम तारखेत वाढ केली आहे. शेतकऱ्यांनी केवायसी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) संपर्क साधावा.

पीएम किसान केवायसी म्हणजे काय ? 👇👇

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी शेतकरी यांना अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएमकिसान योजनेचे 6000 रुपये मानधन मिळते, त्यांना आता ई-केवायसी करावे लागणार आहे. E-KYC म्हणजे खातेदारची ओळख करणे. त्यांना आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे. pmkisan ekyc portal

pmkisan केवायसी का करावी ? 👇👇

जे शेतकरी केवायसी करणार नाही, त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा पुढचा हप्ता म्हणजे वर्षाचे 6000 रुपये मिळणार नाही. ई केवायसी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अपात्र आणि बोगस लाभार्थी यांची नावे पीएम किसान लाभार्थी यादीमधून वगळणे हा आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर KYC करून घेणे आवश्यक आहे. pmkisan ekyc portal.

पीएम किसान योजना सर्व गावाची यादी खाली दिली आहे, त्या लिंक वर  क्लिक करून यादीत नाव पहा. 👇👇

👉👉👉पीएम किसान यादी येथे पहा

पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ? 👇👇

pmkisan e-kyc साठी आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल बरोबर ठेवावा. आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे गरजेचे आहे. मोबाईल लिंक नसेल तर लवकरात लवकर सेतु मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करा.pmkisan ekyc portal

pmkisan ई केवायसी फक्त आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर वर सुरू आहे, लगेच भेट द्या आणि आणि केवायसी करून घ्या. 

Tags