Type Here to Get Search Results !

कृषि विभाग mahadbt लॉटरी 2022 यादी

 Mahadbt Lottary maharashtra


कृषि विभाग mahadbt लॉटरी

“mahadbt Lottery 2022” कृषियांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज करावे लागत होते.

तसेच अर्ज केलेल्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात नव्याने अर्ज करावा लागायाचा त्याचबरोबर प्रत्येक अर्जासोबत कागदपत्रेही स्वतंत्रपणे जोडावी लागत होती.

खाली दिलेल्या वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावे.

यादीत नाव पहा 👇👇👇

ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाने सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी “महाडीबीटी” प्रणाली विकसित करण्यात आली.

त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातुनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली तसेच आवश्यक कागदपत्रे एकदाच जोडण्याची सोय झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करण्याची गरज राहली नाही.

या आर्थिक वर्षात जर शेतकऱ्यास लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यास नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.

शेतकऱ्याचा मागील वर्षाचा अर्ज पुढील वर्षीही ग्राह्य धरण्यात येणार आहे, (mahadbt krushi Lottery )

krushi विभाग mahadbt Lottery List 2022 

११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करुन विविध योजनांतर्गतअर्ज केले आहे.

प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहीरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे.

खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावे लागेल.

यादी पहाण्यासाठी क्लिक करा👇👇👇

निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते

तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतील. (mahadbt Lottery)

जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची निवड रद्द करुन प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल.

तसे👈👈च ज्या शेतकऱ्यांची चालु आर्थिक वर्षात निवड होणार नाही त्यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्षात अर्ज  सोडतीसाठी विचारात घेण्यात येतील त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

यादीत आपले नाव पहा 👈👈

शेती विषयी बातमी आणि योजना माहिती अपडेट साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. 

         टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा 

हे पण वाचा

Tags