Download ई-पीक पाहणी (E-Peek Pahani App) 2.0 APK
ई पिक पाहणी म्हणजे काय?
ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲप हे शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे चे काम करते. माझे शेत, माझा सातबारा, मी माझ्या पिकाची नोंद करीन.
ई पीक पाहणीचा उद्देश काय?
हे ॲप शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती आणि पीक पेरणी पीक नोंदतसेच स्वत: पीक अहवाल देण्यासाठी मदत करते. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची व पिकांची स्थिती तलाठी कार्यालयात ठेवली जाते. जीपीएस प्रणालीचा वापर करून पिकाचा फोटो मोबाईल ॲपवर अपलोड केला जाईल. शेतकरी स्वतः हे ॲप डाऊनलोड करून त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतात.
ई-पीक मोबाईल ॲप डाउनलोड करा 👇👇
ई-पीक पाहणी नवीन ॲप डाउनलोड करा - येथे क्लिक करा.
ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉 | महा डीबीटी लाभार्थी यादी |
पीएम किसान योजना 👉 | लाभार्थी पात्र यादी |
महा डीबीटी लॉटरी 2022 👉 | लॉटरी येथे क्लिक करा |
प्रधानमंत्री आवास योजना 👉 | घरकुल मंजूर यादी येथे पहा |