Type Here to Get Search Results !

तुमच्या जमिनीचे किंवा जागेचे सरकारी मूल्य मोबाईल वर किंमत पहा किती आहे.

 Land Rates check online 

जमिनीचे किंवा जागेचे सरकारी बाजारमूल्य कसे पहायचे ?

शेतकरी बंधुनो आता तुम्ही आपल्या जमिनीचे शासकीय बाजारमूल्य किती आहे, हे घरबसल्या मोबाईल वर पाहू शकत. ऑनलाइन पद्धतीने कसे चेक करायचे ? याची माहिती आज आपण पाहूया.

जमिनीची सरकारी किंमत / मूल्य असे पहा...👇👇

  • सर्वप्रथम तुम्ही खाली दिलेल्या  https://igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx या वेबसाइट वर जा
  • तेथे महाराष्ट्रचा नकाशा दिसेल, ही राज्याची मुद्रांक नोंदणी आणि बाजारमूल्य दर साठी वेबसाइट आहे.
  • यानंतर आपला जिल्हा निवडा, पुढे वर्ष निवडा, नंतर तालुका निवडा.
  • तालुका निवडल्यानंतर गावाची यादी दिसेल पाहिजे ते गाव सिलेक्ट करा. तुम्हाला लगेच गावातील जमिनीचे तसेच जागेचे बाजारमूल्य दिसेल.

.हे पण वाचा 👇

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात