Type Here to Get Search Results !

मोबाईल वर ऑनलाइन आधार कार्ड दुरूस्ती करा घरबसल्या.

 Adhar Card Update Online


मोबाईल वर करा ऑनलाइन आधार कार्ड दुरूस्ती 👇👇

मित्रांनो अनेकदा आपल्या आधार कार्डवरील नाव किंवा आपण दिलेला पत्ता यामध्ये काहीतरी चूक झालेली असते. सर्व सरकारी सेवा साठी आधार कार्ड आवश्यक बनले आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील माहिती दुरूस्त करायची असेल तर आता खूप सोपे झाले आहे. हे काम आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइल वर करू शकता. UIDAI portal ने तशी सुविधा आणली आहे. 

आधार कार्ड मध्ये ऑनलाइन बदल करा 👇👇

👉👉येथे क्लिक करा 👈👈

आधार कार्ड मध्ये ही दुरूस्ती करता येते 👇👇

आधार कार्डमध्ये आपण जन्मतारीख, घराचा पत्ता, मोबाइल नंबर हे सर्व दुरूस्ती करता येते. आधार कार्डमधील आपले नाव आणि पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक केलेला असायला हवा. uidai portal

आधार कार्डवरील बादल; करा करावा यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. फक्त काही मिनटात आधार कार्डवरील नाव, पत्ता, तुम्ही बदलू शकता.

आधार कार्ड मध्ये ऑनलाइन बदल करा 👇👇

👉👉येथे क्लिक करा 👈👈

आधार कार्डमध्ये ऑनलाइन दुरूस्ती अशी करा 👇👇

  • सर्वात आधी Aadhaar Card च्या ऑफिशल वेबसाइट uidai.gov.in जा.
  • home पेजवर तुम्हाला  MY Aadhaar ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
  • त्यानंतर  Update Your Aadhaar सेक्शन मध्ये जा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल. Update your Demographics Data Online  यावर क्लिक करा.
  • यावर क्लिक करताच  UIDAI ची नवीन website ओपन होईल 
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा १२ डिजिट आधार नंबर टाकावा लागेल.
  • यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॅप्चेला भरा. आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.

आधार कार्ड मध्ये ऑनलाइन बदल करा 👇👇

  • ओटीपी टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही आपली वैयक्तिक माहिती, जसे, पत्ता, जन्मतारीख, नाव, जेंडर, सह अन्य माहिती भरावी लागेल.
  • आता तुम्हाला त्या सेक्शनला निवडावे लागेल. ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे. तुमच्यासमोर नाव, जन्मतारीख, पत्ता बदल करण्याचे ऑप्शन असतील. ज्यात बदल करायचा आहे. त्यातील अपडेट नाववर क्लिक करा.
  • या ठिकाणी नावाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड अपलोड करू शकता.
  • सर्व डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल. त्याला व्हेरिफाय करावे लागेल. त्यांतर सेव्ह चेंज करावे लागेल.

आधार कार्ड मध्ये ऑनलाइन बदल करा 👇👇
👉👉येथे क्लिक करा 👈👈

अशाप्रकारे तुम्ही मोबाईल वर ऑनलाइन आधार कार्ड अपडेट म्हणजे दुरूस्ती करू शकता. uidai poartal वर update adhar status वर दुरूस्ती ची स्थिति पाहू शकता. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ताशा एसएमएस प्राप्त होईल. 

तुमची जन्म तारीख तसेच बोटाचे ठसे हे अपडेट करायचे असेल तर जवळच्या आधार सेंटर वर जावे लागेल.