Type Here to Get Search Results !

फक्त गट नं टाकून जमिनीचा नकाशा डाउनलोड करा मोबाइल वर

 Land Bhunaksha Online


जमिनीचा ऑनलाइन नकाशा 

शेतजमिनीचा नकाशा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. स्वतःच्या शेताचा रस्ता किंवा आपल्या शेतात ची आपल्याला माहिती करून घ्यायचे असतील तर तुमच्याकडे जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतं. आता जमीन किंवा शेत रस्ता विषयी कै वाद निर्माण झाल्यास जमिनीचा नकाशा उपयोगी पडतो. (Online Land Map)

आपल्या जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आपण घरबसल्या आपल्या मोबाइल वर जमिनीचा ऑनलाइन नाकाढा पाहू शकतो.चला तर पाहूया जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा?( village map, bhunaksha online)

जमिनीचा नकाशा पहा 

गावाचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा ?

  1. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा एक नवीन पेज ओपन होईल.

  2. या ओपन झालेल्या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा पर्याय दिसतो. या पर्यायात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रूरल हा पर्याय निवडावा आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा असतो.

  3. त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा असलेला तालुका आणि तुमच्या गाव निवडल्यावर सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप वर क्लिक करावे


या व्हिलेज मॅप वर क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. हा नकाशा पाहण्यासाठी तुम्ही होम या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लीक करावे. त्यानंतर डावीकडे असलेल्या + किंवा - या बटणावर क्लिक करून उपलब्ध नकाशा तुम्ही मोठ्या छोट्या आकारात पाहू शकता.


जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा काढावा?

वरील पेज वर सर्च बाय प्लॉट नंबर या नावाने एक रखना दिलेला असतो. तिथे तुमच्या सातबारा उताऱ्यावर असलेला गट क्रमांक टाकायचा असतो त्यानंतर तुमच्या जमिनीचा नकाशा उपलब्ध होतो. डावीकडे असलेल्या प्लॉट इन्फो तेरा कानाखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते. एका गट क्रमांक आ मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली असते.

जमिनीचा नकाशा येथे पहा👇👇

येथे पहा

हे पण वाचा 👇

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात