Type Here to Get Search Results !

26 नोव्हेंबर 2022 कांदा मार्केट भाव.

 आजचे कांदा भाजारभाव घोडेगाव मार्केट


Onion Market Rate 26/11/2022

नेवासा उपबाजार समिति घोडेगाव येथे  शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आवक कमी झाली. परंतु कांदा भाव हे स्थिर आहेत. किरकोळ वक्कल 2200 रुपये भाव मिळाला

एक नंबर कांदा सरासरी 1450-1550 रुपये गेला असून दुय्यम प्रतीचा 1100-1200 भाव मिळाला आहे. 3 नं कांदा 700-800 रुपये गेला. (ghodegaav kanda onion market)

शेतकरी ग्रुप जॉइन करा 👇


Tags