Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात या भागात 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार अतिमुसळधार पाऊस - पंजाब डख हवामानतज्ञ. Heavy rains are expected in this part of Maharashtra from September 11 to 18 - Punjab Dak Meteorologist

अतिमुसळधार पाउस 11 ते 18 सप्टेबर पडणार - पंजाब राव डख काय म्हणतात वाचा सविस्तर

musaldhar paus

पंजाब डख  - दि 11 ते 18 संप्टेबर दरम्यान मुंबई, पुणे नाशिक नगर जिल्हा सह कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्रात या भागाला वरुण राजा अगदी झोडपूण काढणार ? उर्वरित भागात सुर्यदर्शन होइल परंतू दमट वातावरण तयार होउन तुरळक ठिकाणी पाउस पडेल . (maharashtra).

मुंबई ला(mumbai) मुसळधार, अतिमुसळधार पाउस 11 ते 18 सप्टेबर पडणार आहे. मुंबई करांनी स्वःत ची काळजी घ्यावी तसेच गरज असेल तरच बाहेर पडावे असे आव्हान पंजाब डख यांनी केले.

( punjab dakh)

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होऊन मराठवाड्याची तहाण भागवणारे जायकवाडी धरण ते देखील संप्टेबर अखेर भरू शकते .

 दि 14,15 सप्टेंबर ला राज्यात विदर्भ मराठवाडा तुरळक भागात जोरदार पाउस पडेल .राज्यातील पावसाचा जोर कमी झाला परंतू उत्त्तर महाराष्ट्रात पाउस दररोज पडत राहील तसेच राज्यात स्थानिक वातावरण तयार होउन अनेक भागात पाउस पडू शकतो माहीत असावे. चार पाच दिवसात शेतीची कामे करूण घ्यावी

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे . आतापर्यंत त्यांनी अनेकदा अचूक हवामान अंदाज संगितले आहेत.

कोण आहे पंजाब डख ?

पंजाब डख हे एक जेष्ठ हवामान अभ्यासक आहे.

त्यांचे गाव मु .पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा


हे पण वाचा खलील,

पावसामुळे पिकाचे नुकसान झाले भरपाई साठी करा अर्ज


Tags