Type Here to Get Search Results !

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 | mahadbt ट्रॅक्टर लाभार्थी निवड यादी 2022

कृषी यांत्रिकीकरण योजना | krushi yantrikikaran yojana 2022krushi yantrikikaran yojana maharashtra 2022

सन २०२०-२१ पासून महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत, विविध वैयक्तिक लाभाच्या प्रमुख योजनानांचा एकत्रितपणे महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलद्वारे लाभ घेता यावा म्हणून https://mahadbtmahait.gov.in/ हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले.

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान:

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते:

१) ट्रॅक्टर

२) पॉवर टिलर

३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे

४) बैल चलित यंत्र/अवजारे

५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे

हे ही वाचा - मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2022

६) प्रक्रिया संच

७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान

८) फलोत्पादन यंत्र/अवजारे

९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे

१०) स्वयं चलित यंत्रे

 महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत. mahadbt tractor list

यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. 2022-23 ची लॉटरी काढली असून लाभार्थी यादी आली आहे. 


 

ट्रॅक्टर तसेच औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते. यासाठी राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला ( krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 )अनुदान देणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण 2022 आवश्यक कागदपत्रे 


7/12 व 8 अ, ( satbara , 8a )
बँक पास बुक, ( Bank Pas book )
आधार कार्ड,  (Adhar card )
यंत्राचे कोटेशन, ( quotation )
परिक्षण अहवाल, ( test Report )
जातीचा दाखला. ( cast certificate  ) 


ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉महा डीबीटी लाभार्थी यादी 
पीएम किसान योजना 👉लाभार्थी पात्र यादी
महा डीबीटी लॉटरी 2022 👉लॉटरी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 👉घरकुल मंजूर यादी येथे पहा
.

शेतकरी ग्रुप मध्ये जॉइन व्हा 👇👇