Type Here to Get Search Results !

Pmkisan चा 10 वा हप्ता या तारखेला जमा होणार

Pmkisan Sanman Nidhi Yojana 2021

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा  10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे. मागील वर्षी शेवटचा हप्ता 25 डिसेंबर रोजी जमा झाला होता. 10 व्या हप्त्याची तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आलीय.

केंद्र सरकार (Central Government) 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना (PM KISAN scheme)चा पुढील 10 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 9 वा हफ्ता जमा झाला नव्हता त्यांना आता पुढील हफ्त्यावेळी एकूण 4000 ची रक्कम प्राप्त होणार

 50 टक्के ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 अर्ज सुरू

Pmkisan हप्ता येत नाही मग करा नोंदणी

जर तुम्हाला पीएम किसानचा  हप्ता मिळात नसेल, तर नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. तुम्हाला फक्त पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि अर्ज करावा लागेल. तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला 2000 डिसेंबरमध्ये जमा होतील.

Pmkisan योजना काय आहे?

आतापर्यंत या सगळ्या योजना मध्ये पीएम किसान योजना लोकप्रिय ठरली आहे. पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची असली तरी त्याची अंमलबजावणी राज्य सरकार द्वारा केली जाते.

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

नवीन लाभार्थी नोंदणी कशी करावी?

नवीन लाभार्थी  (https://pmkisan.gov.in/) या वेबसाइट वर नोंदणी करू शकतात.

  •  तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  •  आता फार्मर्स कॉर्नरवर जा.
  •  येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  •  यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
  •  यानंतर राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी  लागेल.
  •  या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  •  यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
  •  त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

या योजनेत आपण आधीच लाभार्थी असाल तर आपले नाव बघू शकता किंवा आपण ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपले नाव चेक करु  शकता.(https://pmkisan.gov.in/)

आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही किंवा केव्हा होणार चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे या लिंक  वर फार्मर कॉर्नर मध्ये जाऊन आपले स्टेटस चेक करू शकता 👇


👇👇👇

यादीत आपले नाव पहा

      👇👇👇👇👇

   आपले स्टेटस पहा


👉  शेतकरी ग्रुप लिंक   👈

हे पण वाचा 👇

Tags