Type Here to Get Search Results !

आजचे कांदा बाजारभाव 29/10/2021

 कांदा बाजारभाव पहा 29/10/2021

कांदा बाजारभाव 29/10/2021


जिल्हाजात
/प्रत
परिमाण
कमीत
कमी दर
जास्तीत
जास्त दर
सरासरी
दर

अहमदनगरक्विंटल
30028002000

औरंगाबादक्विंटल
82822681650

जळगावलालक्विंटल
150015001500

कोल्हापूरक्विंटल
50027001500

मंबईक्विंटल
220032002700

नागपूरक्विंटल
200030002800

नाशिकक्विंटल
67526012051

पुणेक्विंटल
150025002000

पुणेक्विंटल
137525001938

सांगलीक्विंटल
50030001750

सोलापूरक्विंटल
10018001100

सोलापूरलालक्विंटल
30033501850

ठाणेक्विंटल
280030002900

.

लासलगाव कांदा लिलाव 11 दिवस बंद

हमाल मजूर वर्ग दिपावली सणानिमित्ताने बाहेरगावी जाणार असल्याने कांदा व्यापारी वर्ग (दि.२९ ऑक्टोबर) ते (दि.८ नोव्हेंबर) पर्यंत कांदा लिलावाचे कामकाजात सहभागी होणार नाही असे पत्र लासलगाव कांदा व्यापारी असोशिएशने बाजार समितीला दिल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव ११ दिवस बंद राहणार आहेत.

हे पण वाचा 👇

Tags