Type Here to Get Search Results !

जिओ चा स्मार्टफोन फक्त 1999 ला

Jiophone Next only at 1999

jiophon-next


JioPhone Next: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असून केवळ 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे, दिवाळीला लॉन्च होणार jiophone next.

Reliance कंपनीने  JioPhone Next स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Jio ने ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी Google च्या सहकार्याने अशा प्रकारचा पहिला JioPhone Next तयार  केला आहे.  Jio ने फोन ची किंमत 6,499 रुपये ठेवली आहे आणि कमी बजेट आणि ग्रामीण भागातील वापरकर्त्यांसाठी EMI योजना देखील ऑफर केली आहे. 


जिओफोन नेक्स्ट कसा आहे

JioPhone Next हा 4G आहे. हा फोन 2GB आणि 3GB रॅम सह येणार आहे. तर त्याची स्टोरेज क्षमता 16GB आणि 32GB असेल.

JioPhone Next मध्ये 5.5-इंचाचा डिस्प्ले असेल. यामध्ये ग्राहकांना एचडी रिझोल्यूशनही मिळेल. कॅमेरा मध्ये Snapchat फिल्टर उपलब्ध आहे असे सांगण्यात आले आहे.

या फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, गुगल असिस्टंट, स्क्रीन रीडर, लँग्वेज ट्रान्सलेशन आणि इतर अनेक फीचर्स आहेत.


JioPhone नेक्स्ट ची किंमत 

JioPhone Next ची किंमत 6,499 रुपये आहे, परंतु हा स्मार्टफोन EMI पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. 18 महिने आणि 24 महिन्यांपासून ऑफर करण्याच्या अनेक योजना आहेत. ईएमआय रु.1,999 च्या डाउन पेमेंटसह रु.300 पासून सुरू होते.

JioPhone Next 4 नोव्हेंबरपासून बाजारात उपलब्ध होईल.

Tags