Type Here to Get Search Results !

महाडीबीटी योजना अपडेट

 महाडीबीटी योजना कागदपत्रे अपलोड

mahadbt-yojana


MAHADBT (महाडीबीटी) योजनेअंतर्गत विविध योजना साठी निवड झालेल्या सर्व शेतकर्‍यांना कृषि विभागातर्फे कळविण्यात येते की, Auto Delete हा ऑप्शन चालू झाला आहे.

म्हणजे महाडीबीटी अंतर्गत कोणत्याही बाबीसाठी उदा. ठिबक स्प्रिंकलर, ट्रॅक्टर व शेती अवजारे आणि ईतर सर्व योजनामध्ये आपली निवड झाल्यास 10 दिवसाच्या आत वैयक्तिक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी. 

हे काम न केल्यास अर्ज होईल रद्द

पूर्व संमती मिळाल्या पासून 30 दिवसाच्या आत साहित्य खरेदी करून टॅक्स invoice बिल ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

तरी आपण वरील प्रमाणे निर्धारित वेळेत ऑनलाइन कागदपत्रे अपलोड नाही केल्यास आपली निवड ही आपोआप रद्द होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

हे पण वाचा 👇

Tags