Type Here to Get Search Results !

आजचे कापसाचे बाजारभाव

Kapus Bajarbhav Today

kapus-bajarbhav

नमस्कार शेतकरी बंधुनो,
  मागील पंधरा दिवसापासून कापसाच्या बाजार भावात चांगली वाढ होताना दिसत आहे. कारण बाजारात कापसाची आवक कमी आणि मागणी जास्त झाली आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे चालू वर्षी कापसाचे उत्पादन 50 टक्के पर्यंत घटले आहे. त्यामुळे बाजारात कापसाचे बाजार भाव तेजीत दिसत आहेत. चला तर मग आज आपण कापसाचे बाजार भाव कसे आहेत ते पाहूया.

आजचे कापसाचे बाजारभाव

कापूस बाजारभाव 30/10/2021


जिल्हाजात
/प्रत
परिमाण
कमीत
कमी दर
जास्तीत
जास्त दर
सरासरी
दर

भुसावळक्विंटल
790082008000

अकोटक्विंटल
800095008800

बीडक्विंटल
780083008000

अमरावतीक्विंटल
780083008100

वर्धाक्विंटल
740080007850

अंबडक्विंटल
780083008000

पुलगावक्विंटल
810085008350

सावणेरक्विंटल
800082008100

उमरेडक्विंटल
810083508200

हे पण वाचा 👇

Tags