पीएमकिसान योजना:(Pmkisan Yojana)
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकारने गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना साल 2019 पासून सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे वर्षांतून सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आता या योजनेतून शेतकऱ्यांना आणखीन एक गिफ्ट मिळणार आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान ऋृण पोर्टल लॉंच केले आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी सहजपणे किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज करु शकणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना सबसिडी सह कर्ज सुविधा देखील मिळणार आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देण्यासाठी हे पोर्टल तयार केले आहे. शेतकरी शेतीसाठी सावकारांकडून कर्ज घेतात. त्याचे व्याज जादा असते. पीएम किसान लाभार्थ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ मिळणार आहे.(Kisan Rin Portal)
किसान क्रेडीट कार्ड म्हणजे ?KCC
सरकारने साल 1998 मध्ये किसान क्रेडीट कार्डची सुरुवात केली होती. यात शेतकऱ्यांना चार टक्के दराने कर्ज दिले जाते. इतरांहून हे कर्ज खूपच स्वस्त आहे. या कार्डासाठी देशातील सर्व शेतकरी पात्र आहेत. ही योजना भारत सरकार, भारतीय रिझर्व्ह बॅंक ( RBI ) आणि नाबार्डने मिळुन सुरु केली आहे.( kisaan credit card)
1 ऑक्टोबर 2023 पासून केंद्र सरकार घर-घर किसान क्रेडीट कार्ड मोहिम सुरु करणार आहे. यावर्षअखेरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. ही मोहिम डीजिटल देखील सुरु राहणार आहे. बॅंका, पंचायती आणि जिल्हा प्रशासनाला देखील या योजनेत सहभागी केले आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांनाही येत्या तीन महिन्यात किसान क्रेडीट कार्ड मिळणार आहे.
पीएम किसानचा 15 वा हप्ता कधी ?
देशातील शेतकरी पीएम किसानचा 15 वा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहात आहेत. या योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांच्या हप्त्यात ही रक्कम वर्षांतून तीन वेळा मिळते. शेतकऱ्यांना 15 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे.
केवायसी केली तरच मिळेल 15 वा हप्ता ?
पीएमकिसानचा 15 वा हप्ता 2000 रुपये जमा होणेसाठी सर्वांनी पीएमकिसान खात्याला आपले आधार कार्ड लिंक करणे म्हणजे ekyc करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी केवायसी करणार नाही त्यांना येथून पुढे 2000 येणार नाही.
पीएम किसान योजना यादी 2023
पीएम किसान योजना 2023 ची यादी खाली दिलेली आहे या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पुढील हप्ता म्हणजे 2000 मिळणार आहे. यादीत आपले नाव पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पीएमकिसान लाभार्थी यादी पहा 👇👇
pmkisan 15th instalment
पीएम किसान सन्मान निधि योजना यामध्ये देशातील प्रत्येक शेतकर्याला शेतीची कामे करण्यासाठी सरकारकडून दर तीन महिन्याला 2000 प्रमाणे वर्षाला एकूण 6000 थेट बँक खात्यात दिले जातात. ही योजना 2019 साली सुरू झाली आहे. आतापर्यंत 14 हफ्ते जमा झाले असून लवकरच 15 वा हप्ता शेतकर्यांना मिळणार आहे. पुढील हप्त्याचे स्टेटस तुम्ही मोबाईल वर पाहू शकता. त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.
तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करा 👇👇
Pmkisan योजना अपात्र यादी महाराष्ट्र
या योजनेमध्ये अनेक अपात्र लोकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी सरकारने kyc सुरू केली आहे, राज्य सरकारने अशा लोकांची छाननी सुरू केलेली आहे. या छाननीत अपात्र असणार्या लोकांकडून त्यांना मिळालेल्या पैशाची परत वसूली चालू आहे. जे अपात्र लोक या सन्मान निधिचे पैसे परत देणार नाहीत, सरकारकडून त्यांची बँक खाली ही सील केली जात आहे. तसे संबधित बँकांना पत्र दिली जात आहेत. pmkisan rejected list 2023
Pmkisan Benificiary Status चेक करा
पीएम किसान योजना पात्र यादी पहा 👇👇
तुम्ही पण अपात्र नाही ना यासाठी तुमचे खाते लवकरात लवकर चेक करा. त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही तुम्ही घरबसल्या मोबाइल वर तुमचे पीएम किसान खात्याचे स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त या योजनेसाठी दिलेला मोबाईल नंबर किंवा तुमचं बँक खाते नंबर माहिती पाहिजे, ज्या खात्यात तुमचे किसान सन्मान निधिचे 2000 रुपये जमा होतात.pmkisan बँक status
पीएम किसान योजना पात्र यादी पहा 👇👇
पीएम किसान योजना मध्ये नोंदणी केलेल्या लोकांची यादी पहाण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. या यादीत नाव असणार्या शेतकर्यांना 15 वा हप्ता जमा होणार आहे.
येथे क्लिक करा.
Pmkisan ekyc
त्याचबरोबर पीएम किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक करण्यात आलेली केवायसीमध्ये देखील सरकारने अंतिम तारखेत वाढ केली आहे. शेतकऱ्यांनी केवायसी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) संपर्क साधावा.
पीएम किसान केवायसी म्हणजे काय ? 👇👇
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी शेतकरी यांना अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएमकिसान योजनेचे 6000 रुपये मानधन मिळते, त्यांना आता ई-केवायसी करावे लागणार आहे. E-KYC म्हणजे खातेदारची ओळख करणे. त्यांना आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे. pmkisan ekyc portal
pmkisan केवायसी का करावी ? 👇👇
जे शेतकरी केवायसी करणार नाही, त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा पुढचा हप्ता म्हणजे वर्षाचे 6000 रुपये मिळणार नाही. ई केवायसी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अपात्र आणि बोगस लाभार्थी यांची नावे पीएम किसान लाभार्थी यादीमधून वगळणे हा आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर KYC करून घेणे आवश्यक आहे. pmkisan ekyc portal.
पीएम किसान योजना सर्व गावाची यादी खाली दिली आहे, त्या लिंक वर क्लिक करून यादीत नाव पहा. 👇👇
पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ? 👇👇
pmkisan e-kyc साठी आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल बरोबर ठेवावा. आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे गरजेचे आहे. मोबाईल लिंक नसेल तर लवकरात लवकर सेतु मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करा.pmkisan ekyc portal
pmkisan ई केवायसी फक्त आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर वर सुरू आहे, लगेच भेट द्या आणि आणि केवायसी करून घ्या.
घरकुल यादी पहा | येथे क्लिक करा |
जमिनीचा नकाशा पहा मोबाईल वर | येथे क्लिक करा |
एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये | येथे क्लिक करा |
पीएम किसान यादी | येथे क्लिक करा |