Type Here to Get Search Results !

तुमची शेतजमीन मोजणी ऑनलाइन करा मोबाईल वर

 Land Area Calculater

land-area-calculater

मोबाईल वर जमीन मोजणी, land area calculater

शेतकरी बंधुनो शेतजमिनी विषयी अनेक लोकांच्या तक्रारी असतात की 7/12 उतार्‍यापेक्षा आमची जमीन कमी आहे. शेती जमिनीच्या हद्दीवरुन नेहमी वाद होत असल्याचे आपण पाहत असतो.यामुळे आपल्या बांधाशेजारील शेतकऱ्यांशी आपले भांडण होते.  त्यावर जमिनीची सरकारी मोजणी करणे हा एक पर्याय आहे. त्याआधी आपण घरच्या घरी मोबाईल ऑनलाइन मोजणी करू शकतो. Gps area calculater.

जमीन मोजणी ऐप साठी खलील लिंक वर क्लिक करा 👇👇

येथे डाउनलोड करा

मोबाईल वर आलेल्या या (land area calculater ) ऐपमुळे आपण शेतजमीन मोजू शकतो. ही मोजणी करण्यासाठी आपल्याला आता न कागदाची गरज लागेल न टेपची गरज.  आज आपण हेच पाहू की, या मोबाईल ऐप च्या द्वारे शेत जमीन कसे मोजता येते.  आपल्या जवळ असलेल्या  स्मार्टफोनच्या मदतीने आपण शेत जमीन मोजू शकतो. शेत जमीन मोजण्यासाठी तुयमच्याकडील  स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आवश्यक आहे.

जमीन मोजणी ऐप साठी खलील लिंक वर क्लिक करा 👇👇

येथे डाउनलोड करा

सर्वप्रथम (Playstore) प्लेस्टोरमध्ये जाऊन आपण land area calculater app सर्च करावा. या मोबाईल ऐपला (Mobile App) इन्स्टॉल करुन डाऊनलोड करावे. ऐप ओपन करा आणि Area पर्यायावर क्लिक करा.  येथे आपल्याला जमीन मोजण्यासाठी आपल्या शेताचा नकाशा दिसेल, वरती feet2 वर क्लिक करा. आता तुमच्या जमिनीच्या  बाजूवरती टिक करून आपले क्षेत्र निवडा. बॉक्स मध्ये तुम्हाला जमिनीचे क्षेत्रफळ दिसेल त्याला 1089 ने भागून आपण गुंठ्यामद्धे माप काढू शकतो. 

जमीन मोजणी ऐप साठी खलील लिंक वर क्लिक करा 👇👇

येथे डाउनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.distancecalculatormap.landareacalculator

.हे पण वाचा 👇

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात