Type Here to Get Search Results !

घरबसल्या 5 मिनिटात 1 लाख पर्यन्त मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज

 SBI E-MUDRA LOAN 50000

या बँकेत खाते असेल तर मिळेल 50 हजार ते 1 लाख पर्यन्त मुद्रा लोन ते ही अगदी घर बसल्या. त्यासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. जे छोटे दुकानदार किंवा व्यावसायिक आहे त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.


sbi-emudra-loan

एसबीआय ई मुद्रा लोन काय आहे (sbi online mudra loan)

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. सूक्ष्म MSME व्यवसाय करणारे साठी होणार फायदा. एसबीआय ई मुद्रा लोन सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, आपण ५०००० रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतो. हे कर्ज 60 महीने परत फेड आहे. 60 महीने कालावधीसाठी कर्ज म्हणून दिले जाईलतर कर्जाची परतफेड 3 महिन्यानंतर 9% व्याज दराने सुरू होईल. ई मुद्रा लोन बद्दल आपण अधिक माहिती पाहूया.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

.

SBI मुद्रा लोन साठी पात्रता (e mudra sbi Loan 50000)

शिशूसाठी मुद्रा लोन साठीआपण अर्ज करू शकता. त्यासाठी खालील पात्रता आहे

  • अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे. 
  • एसबीआयमध्ये बचत बँक/चालू खाते असलेले विद्यमान वैयक्तिक ग्राहक ई-मुद्रा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी कोणतेही SME कर्ज घेतलेले नाही. 
  • CIBIL स्कोअर चांगला असावा.
.

ई मुद्रा कर्ज साठी अर्ज कसा करावा?

 कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक खातेदारांनी स्टेट बँकेच्या (SBI) च्या अधिकृत वेबसाइटला जावे. आता इतर सेवा टॅब वर जाऊन “E चलन” शोधा! येथे क्लिक करा पर्यायावर क्लिक करा आणि स्क्रीनवर एक नवीन वेब पेज  दिसेल. (sbi mudra loan apply online)

सर्व अधिसूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्या नंतर ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा. आता तुम्हाला स्क्रीनवर आपला तपशील, मोबाइल नंबर आणि आधार कार्ड (adhaar card) क्रमांक टाकावा लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
.

OTP जनरेट करा आणि दिलेल्या जागेत OTP टाकून सबमिट वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा State बँक खाते क्रमांक टाकावा लागेल. या नंतर आपल्याला पाहिजे असलेली कर्जाची रक्कम प्रविष्ट करा आणि पुढे जा पर्याय वर क्लिक करा.

पुन्हा स्क्रीनवर विचारलेली तुमची वैयक्तिक माहिती जसे की पत्ता, पात्रता, मासिक उत्पन्न, कुटुंबाचा तपशील, पॅन कार्ड क्रमांक, घराची मालकी इ. माहिती प्रविष्ट करा मग पुढे जा वर क्लिक करा आणि पुढील पृष्ठावर तुमचा व्यवसाय तपशील प्रविष्ट करा. आता आपण अर्जात भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या. sbi emudra loan 50000.

नंतर “मी अटी व शर्ती वाचल्या आहेत” वर मार्क करा आणि e-sign साठी proceed वर क्लिक करा. आता तुमची आधार पडताळणी प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल, आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाइल वर OTP येईल तो otp ओटीपी प्रविष्ट करा. 

otp पडताळणीनंतर, स्क्रीनवर एक पुष्टीकरण संदेश दिसेल, पुढे जा वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट केला गेला आहे. शेवटी पुढील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा 👇

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात

शेती योजना बातमी आणि माहिती अपडेट साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. 

          टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा 

शेतकरी ग्रुप मध्ये जॉइन व्हा 👇👇

Tags