Type Here to Get Search Results !

काष्टी येथे होणार कृषि विज्ञान संकुल

 काष्टी येथे होणार कृषि विज्ञान संकुल

Krushi-vidnyan-kendra

महात्मा फुले कृषि षिद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता.मालेगाव जि.नाशिक येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या संकुलात कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालये सुरु करण्यास आज.26.08.2020 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार  मान्यता दिली आहे. 

हे पण वाचा      

Tags