Type Here to Get Search Results !

मतदान कार्ड आणि आधार कार्ड असे लिंक करा 2 मिनिटात

 How ro link adhar and voter card

नमस्कार मित्रांनो, सरकार ने आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते, तसेच आता तुम्हाला तुमचं मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचे आहे. 1 सटेंबर पासून मतदान आधार कार्ड लिंक करण्याचे कॅम्पेन सुरू  आहे.

बोगस मतदान व मतदार ओळखण्यासाठी तसेच मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादी तील लोकांची दुबार नावे कमी करणे यासाठी मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे.

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे आहे तुम्ही घरबसल्या मोबाईल वर ते करू शकता.

खालील प्रक्रिया FOLLOW करा 👇

1.गूगल प्लेस्टोर वरून voter helpline हे app डाऊनलोड करा

2.voter registration ला क्लिक करा

3.फॉर्म 6 b ला क्लिक करा

4.Lets start ला क्लिक करा

5.आपला मोबाईल नंबर टाका

6.आपल्याला otp येईल तो टाका

7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा

8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा

9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा

10.नंतर proceed क्लिक करा

11.आता तुमचा आधार नंबर टाका

12.Done करा व confirm ला क्लिक करा.

तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.

वरील प्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.