Type Here to Get Search Results !

पंतप्रधान आवास घरकुल योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा...


 PM Awas Yojana | आवास योजनेबाबत (PM Awas Yojana) सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर तुम्हा सर्वांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G Yojana) 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री आवास योजना 2022

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण बाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर सर्वांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G योजना) 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ( Pm awas yojana)  ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  अजून देखील अशी अनेक कुटुंबे शिल्लक आहेत त्यांना स्वतःच पक्क घर नाही. हे लक्षात घेऊन 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा लाखो ग्रामस्थांना होणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत केंद्र सरकारचा एकूण खर्च 1,43,782 कोटी रुपये असेल आणि यामध्ये नाबार्डला कर्जाच्या व्याजासाठी 18,676 कोटी रुपयांचा समावेश आहे. खरं तर, या योजनेद्वारे . 1 लाख 40 हजार रुपये मदत दिली जाते त्यात 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के केंद्र राज्य सरकार निधि देतात. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकार 100 टक्के पैसे खर्च करते. 

आतापर्यंतच्या सर्व घरकुल याद्या येथे पहा 👇👇

येथे क्लिक करा

योजनाचे नाव प्रधानमंत्री आवास योजना 2022
कोण राबवतेराज्य आणि केंद्र सरकार
योजनेचा  उद्देशगरीब लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
घरकुल मंजूर ड यादी 2022

घरकुल ड मंजूर यादी पहा 👇👇

Tags