Type Here to Get Search Results !

आजचे कांदा बाजारभाव 11/03/2022 I onion market rates today.

आजचे कांदा बाजारभाव 11/03/2022

पुणे मार्केट यार्ड, आजचे कांदा बाजार भाव 

११/०३/२०२२

 

एक्सट्रा सुपर १५५-१६०

 गोळा कांदा - १४५-१५०


मुक्कल. १४०-१४५

 मेडियम - १३५-१४०

गोल्टा ११०-१२५

गोल्टी ८०-१००

चिंगळी ५०-६०

जोड ६०-१००

बाजार भाव साठी क्लिक करा 👇👇


कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव

दिनांक :- ११/०३/२०२२ शुक्रवार 


लाल कांदा :- आवक अंदाजे ९००० क्विंटल (६०० नग) 

ऊन्हाळ कांदा :- आवक अंदाजे ७५० क्विंटल (५० नग)


👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल

                    (किमान-कमाल-सर्वसाधारण)

लाल कांदा - ७०० - १५५१ - १३२५

ऊन्हाळ कांदा - ९०० - १६८० - १३५०

सोयाबीन - ६००० - ७३७० - ७२८०

गहू - २००० - २७७१ - २३७०

बाजरी - १६०० - २५३१ - २०७०

हरभरा - ४००० - ४७२६ - ४५५२

मुग - ५००१ - ७००१ - ६५००


 कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव.

बाजार भाव साठी क्लिक करा 👇👇


देशात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता कारण 👇 रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कृषी क्षेत्रावरही होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता खतासाठी पूर्वीपेक्षा अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. 


 खतांच्या उत्पादनासाठी पोटॅश आवश्यक आहे आणि भारतात पोटॅश मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. रशिया आणि बेलारूस हे पोटॅशचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. 


 मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा धोक्यात आला आहे. युक्रेन देखील पोटॅश निर्यात करतो.


 इक्राचे संशोधन प्रमुख रोहित आहुजा म्हणाले की, रशिया आणि बेलारूसवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुरवठा संकट आणखी वाढेल. शेतकऱ्यांना कमी दरात खते देण्यासाठी सरकारला आता आणखी अनुदान द्यावे लागणार आहे.


 रशिया-युक्रेन युद्धाचा खत आयातीवर मोठा परिणाम होणार आहे. पेमेंट आणि लॉजिस्टिक्स त्याच्या आयातीमध्ये अडथळा बनतील, असे जाणकार  म्हणतात. 


 युरिया उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या किमतीतही वाढ झाली असून, त्याचाही परिणाम खताच्या किमतीवर होणार आहे.

Tags