Type Here to Get Search Results !

नवीन जॉब कार्ड काढणे, जॉब कार्ड दुरूस्ती, जॉब कार्ड डाउनलोड कसे करावे पहा.

 Job Card List     आज आपण जॉब कार्ड म्हणजे काय ? नवीन जॉब कसे काढावे , जॉब कार्ड डाऊनलोड कसे करावे तसेच जॉब कार्ड अपडेट कसे करावे, गावाची जॉब कार्ड यादी कशी पहावी याची माहिती पाहणार आहोत.

आजकाल जॉब कार्ड हे खूप महत्वाचे बनले आहे. मनरेगा अंतर्गत घरकुल, शौचालय, विहीर, गाई गोठा, शेळीपालन, कुकुटपालन अशा सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे.

    रोजगार हमी योजनेत समाविष्ट प्रत्येक कुटुंबांना जॉब कार्ड दिले जाते. कुटुंबातील 18 वर्षावरील सदस्यांचा यात समावेश केला जातो.   तुमच्या ग्रामपंचायत कडे तुम्ही जॉब कार्ड साठी नमूना नंबर 1 चा फॉर्म भरून देऊ शकता.  


गावातील सर्व जॉब कार्ड यादी पहा 👇

👉👉येथे क्लिक करा 👈👈


नवीन जॉब कसे काढावे ?

               जर तुमचे अगोदरच जॉब कार्ड नोंदणी केली असेल तर  तुम्ही तुमचे जॉब कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करू शकता. परंतु रोजगार हमी योजनेत नाव नसेल तर नवीन जॉब कार्ड काढण्याची प्रक्रिया आता आपण समजून घेऊया.   

नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुमच्या गावातील रोजगार सेवक, ग्रामपंचायत मध्ये यांच्याशी संपर्क करावा 

त्यांच्याकडे नमूना नं 1 चा फॉर्म भरून द्यावा.  या फॉर्मची लिंक सर्वात खाली दिलेली आहे 

फॉर्म डाऊनलोड करा 👇👇  

👉👉येथे क्लिक करा 👈👈

हा फॉर्म भरल्यावर त्यावर ग्रामसेवक तसेच सरपंच यांची सही व शिक्का लागतो.

त्यानंतर हा फॉर्म पंचायत समिती येथे रोजगार हमी विभागामध्ये जमा करून त्त्या ठिकाणी डाटा एंट्री करून नवीन जॉब कार्ड नंबर वितरित केले जाते. हे सर्व काम रोजगार सेवक द्वारे केले जाते.

ही सर्व प्रक्रिया झाल्यावर तुमच्या ग्रंपांचायातीकडून तुम्हाला एक जॉब कार्ड पुस्तक मिळते त्यावर हा जॉब कार्ड नंबर लिहिलेला असतो.  यालाच जॉब कार्ड म्हणतात.  

जॉब कार्ड ऑनलाइन डाऊनलोड कसे करावे ?

        जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची वेबसाइट खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करा करून जॉब कार्ड डाउनलोड करा.

जॉब कार्ड साठी खाली क्लिक करा 👇👇

👉👉👉येथे पहा 👈👈

जॉब कार्ड अपडेट कसे करावे ?

जॉब कार्ड मध्ये काही दुरूस्ती करायची असेल किंवा एखाद्या सदस्याचे नाव जोडायचे किंवा कमी करायचे असेल तर  नमूना नंबर 1 चा फॉर्म भरून ग्रामपंचायत मध्ये द्यावा. ही प्रक्रिया देखील नवीन जॉब कार्ड काढण्याच्या प्रक्रिये सारखीच आहे.  

तुमच्या गावाची जॉब कार्ड लिस्ट पहा 👇👇

👉👉यादीत नाव पहा 👈👈