Type Here to Get Search Results !

शेतीसाठी तार कंपाऊंड, कुंपण 90% अनुदान योजना महाराष्ट्र I जन वन विकास योजना.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन योजना


लोखंडी कुंपण अनुदान योजना

शेतकरी मित्रांनो आज आपण शेती साठी असणार्‍या लोखंडी तर कंपाऊंड अनुदान योजना तार कंपाउंड योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे वन्य प्राण्यांपासून व इतरही होणाऱ्या नुकसानीपासून त्यांच्या शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या शेतीला तार कंपाउंड किंवा लोखंडी  कुंपण करणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे आपल्या शेतमालाचे पिकांचे संरक्षण तर होतेच शिवाय आपल्याला उत्पन्नामध्ये देखील वाढ होते.

फक्त या जिल्हयासाठी कुंपण अनुदान योजना 👇👇

👉👉 येथे क्लिक करा  👈👈

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वनविभागाच्या जवळ असतात किंवा ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांकडून शेतीला मोठे नुकसान होते अशा ठिकाणी शेतीला तार कंपाउंड किंवा काटेरी कुंपण असणे अत्यंत आवश्यक आहे. 


 यासाठी शासनाकडून तार कंपाउंड बनवण्यासाठी अनुदान दिले जाते. 

हे अनुदान ठराविक भागातील शेतकऱ्यांसाठी व ठराविक जिल्ह्यासाठीच दिले जाते. दरवर्षी किंवा वेळोवेळी त्या त्या जिल्ह्याकडून अशा प्रकारचे अर्ज मागवले जातात. 


या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु आहेत ते पहा 👇👇 

👉 येथे क्लिक करा 👈

Tags