14 जिल्ह्यात पीक विमा मंजूर
खालील जिल्ह्यात खरीप पीक विमा-2022 मंजूर 👇
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीत पीक विमा कंपनीने (Crop Insurance Company ) 14 जिल्ह्यांना नुकसान भरपाई देण्याचे मंजूर केले आहे.
चंद्रपूर, गोंदिया, जालना, कोल्हापूर या 4 जिल्ह्यांना HDFC Arbo पीक विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे.
सोलापूर, अमरावती, उस्मनाबाद, लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना AXA India अर्थात भारतीय कृषी विमा कंपनीकडून ही अधिसूचना काढण्यात आली आहे.
तर परभणी, वर्धा, अकोला, नागपूर या 4 जिल्ह्यांनसाठी lCIC Lambord या पीक विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे.
आणि नांदेड जिल्ह्यासाठी United India या कंपनीकडून पीक विमा योजना राबवली जात आहे.
ही पीक विमा योजनेची 14 जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आली असून यात 191 तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र आहेत तर 941 महामंडळासाठी ही सूचना लागू करण्यात आली आहे.