Type Here to Get Search Results !

पीएम किसान लाभार्थी भौतिक तपासणी फॉर्म भरून द्या, तरच मिळेल पुढील 2000 हप्ता.

Pmkisan Physical Verification


पीएम किसान लाभार्थी भौतिक तपासणी


पीएम किसान योजनेचा पुढील 2000 हप्ता लवकरच जमा होणार आहे, परंतु अनेक बोगस लाभार्थी pmkisan योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे लाभार्थी यांची भौतिक तपासणी सुरू आहे.  त्यासाठी आपल्या गावातील ग्रामसेवक अथवा कृषि सेवक यांचे कडे पुढील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे, 

PhysicalVerification Form - Download here 👇👇

भौतिक तपासणी फॉर्म येथे डाउनलोड करा 👇👇

DOWNLOAD HERE

भौतिक तपासणी पात्र, अपात्र अटी व नियम


 1. लाभार्थी  नावावर जमीन असणे आवश्यक
 2. पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले यापैकी एकच पात्र
 3. संवेधानिक पद धरण केलेली आजी, माजी व्यक्ती, 
 4. सर्व आजी माजी  मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जि. प.अध्यक्ष हे सर्व अपात्र.
 5. मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती अपात्र
 6. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतन १०००० पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती अपात्र ( चतुर्थ श्रेणी वगळून )
 7. नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सी ए अपात्र
 8. मयत लाभार्थी अपात्र

भौतिक तपासणी आवश्यक कागदपत्रे -

 • फॉर्म 
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • बँक पासबूक झेरॉक्स
 • 7/12 व 8अ उतारा
वरील कागदपत्रे जोडून तपासणी फॉर्म ग्रामसेवक अथवा कृषि सेवक यांचे कडे जमा करावा.

PhysicalVerification Form - Download here 👇👇

भौतिक तपासणी फॉर्म येथे डाउनलोड करा 👇👇

DOWNLOAD HEREFAQ .

1 )भौतिक तपासणी काय आहे ?
पीएमकिसान योजनेतील बोगस लाभार्थी शोधणे.

2)भौतिक तपासणी फॉर्म कुठे जमा करावा ?
ग्रामसेवक अथवा कृषि सेवक यांचे कडे.

योजनाचे नाव पीएमकिसान योजना 2022
वेबसाईटhttps://pmkisan.gov.in/
योजनेचे स्वरूपवार्षिक 6000 रुपये लाभ 
लाभार्थी कोणशेतकरी
Tags