Type Here to Get Search Results !

1 लाख 13 हजार 571 घरकुल मंजूर, विभागानुसार यादी पहा.

Ramai Awas Gharkul Yojana 2021-22 



आवास घरकुल यादी 2021-22

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुल मंजूर करून सन 2021 22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने  Ramai aawas Yojana  मान्यता दिली आहे.

विभागानुसार किती घरकुल मंजूर  करण्यात आले आहे हे खाली दिलेले आहे त्याची यादी आपण पाहू शकता

विभागीय घरकुल मंजूर यादी 👇👇

 औरंगाबाद विभागात ३०११६ शहरी भागाच्या ७५६५ घरकुलांना मंजुरी

लातूर विभागाच्या ग्रामीण च्या २४२८४ तर शहरी भागाच्या २७७० घरकुलांना मंजुरी

नागपूर विभागात ग्रामीण च्या ११८८८ तर शहरी विभागाच्या ७९८७ घरकुलांना मंजुरी

 अमरावती विभागात ग्रामीण च्या २१९७८ तर शहरी भागातील ३२१० घरकुलांना मंजुरी

पुणे विभागात ग्रामीण च्या ८७२०  तर शहरी भागातील ५८२९ घरकुलांना मंजुरी

 नाशिक विभागात ग्रामीण च्या १४८६४ तर शहरी भागातील ३४६ घरकुलांना मंजुरी

मुंबई बाजार ग्रामीण १९४२ व  शहरी भागातील ८६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

रमाई आवास घरकुल यादी येथे पहा 👇👇

अनुसूचित  जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासा साठी रमाई आवास घरकुल योजना राज्य सरकार कडून राबवली जाते.

सामाजिक न्याय विभागाने याबाबत शासन निर्णय  Ramai aawas Yojana  निर्गमित केला आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटूंबाचे स्वतःचा हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या   Ramai aawas Yojana  माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा शासनाचा प्रयत्न आहे.

Tags