Type Here to Get Search Results !

घोडेगाव मध्ये आजचा कांदा बाजारभाव 4800 रुपये

 आजचे कांदा बाजारभाव घोडेगाव

ghidegav-kanda-bajarbhav
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत
 कमी दर
जास्तीत
जास्त दर
सर्वसाधारण
दर
07/10/2022
कोल्हापूरक्विंटल191550022001200
मुंबई क्विंटल8171120020001600
खेड-चाकणक्विंटल300100016001300
मंगळवेढाक्विंटल2835018401500
कल्याणहायब्रीडक्विंटल3120017001400
जळगावलालक्विंटल2404001500950
उस्मानाबादलालक्विंटल5150016001550
पुणेलोकलक्विंटल910680020001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल11100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल5695001300900
कामठीलोकलक्विंटल18120016001400
येवलाउन्हाळीक्विंटल700020021511450
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300020019391500
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल147050018001650
चाळीसगावउन्हाळीक्विंटल180020017511350
चांदवडउन्हाळीक्विंटल520080021001500
मनमाडउन्हाळीक्विंटल2000100017511500
पारनेरउन्हाळीक्विंटल240730026001400
आज  झालेल्या कांदा लिलावात घोडेगाव  कृषि उत्पन्न उपबाजार समिती येथे एक नंबर उन्हाळी  कांद्याला 4800 रुपये भाव मिळाला आहे. आजचे मार्केट हे सरासरी 3500 ते 4300 दरम्यान राहिले आहे. 

राज्यात मागणीपेक्षा कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लाल कांद्याची लागवड लांबली आहे. तो कांदा उशिरा येणार असल्याने उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. कांदा  बाजार भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चालू वर्षी शेतकार्‍यांना महाग बियाणे ,रोपे, लागवड खर्च, मशागत, रसायनिक खते भाववाढ, वाहतूक खर्च हा तुलनेने खूप झाला आहे. यामुळे लोकांना चांगल्या  भावाची अपेक्षा आहे.

आपल्या शेजारील राज्यातून कांद्याला मागणी वाढत आहे आणि नवीन कांदा बाजारात येण्यास बराच अवधि आहे त्यामुळे कांदा दरात वाढ झाली असून शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा

पीक विमा भरला तरी पिकाची ई पीक वर नोंदणी करा,

ई-पीक नोंदणी करा शेवट तारीख आहे

या जिल्ह्यात पीक विमा मंजूर

.
ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉महा डीबीटी लाभार्थी यादी 
पीएम किसान योजना 👉लाभार्थी पात्र यादी
महा डीबीटी लॉटरी 2022 👉लॉटरी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 👉घरकुल मंजूर यादी येथे पहा
Tags