Type Here to Get Search Results !

कृषि विभाग महाडीबीटी अनुदान अर्ज फक्त दोन दिवस बाकी, लगेच अर्ज करा.

Mahadbt anudan yojana 2022


महाडीबीटी ऑनलाइन अर्ज सुरू

कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “एक शेतकरी एक अर्ज  योजना” ( Mahadbt farmer Scheme 2022 ) या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाव्दारे”  देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत चालू आहे चालू वर्षी म्हणजे 2022 वर्षाचा भरपूर निधि बाकी आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 31 मार्च पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. लवकरात लवकर शेतकर्‍यांनी अर्ज करावेत.

 ( Mahadbt farmer Scheme 2022 )  पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईल लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे.

ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा –डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले  आहे.

खाली दिलेल्या सिंचन, फळबाग, कृषि यांत्रिकीकरण, अवजारे तसेच ईतर विविध कृषि अनुदान मिळनेसाठी अर्ज सुरू आहेत,

कोणती योजना सुरू येथे पहा 👇👇

सामूहिक शेततळे ( shettale - farm pond ), 

शेततळे अस्तरीकरण, 

हरितगृह /शेडनेट हाऊस, ( shednet house, polyhouse )

प्लॅस्टिक मल्चिंग, 

मधुमक्षिका वसाहत, 

मधुमक्षिका संच वाटप, 

ट्रॅक्टर, पावर टीलर ८ एचपीपेक्षा कमी, 

पावर टिलर ८ एचपी पेक्षा जास्त, 

जमीन सुधारणा /मशागत उपकरणे,


पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, 

फिरते विक्री केंद्र 

कांदा चाळ ( kanda chal anudan )

pvc पाइप अनुदान

कृषि अवजारे अनुदान 👇👇

पेरणी अर्ज ( seed drill ) - 16,000-20,000/- , 

रीज फरो प्लांटर- 60,000/-75,000/-, 

रोटाव्हेटर-40,300-50,400/-, 

बहुपिक मळणी यंत्र – 2,00000-2,50,000/-, 

पॉवर टिलर – 70,000-85,000/-, 

पंपसंच -10,000/-,

मका सोलणी यंत्र- 10,000-1,00000/- 

रीपर – 75,000/-, थ्रेशर – 40,000/-, 

कॉटन श्रेडर – 80,000-1,00000/-

पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेअर – 3,000-1,25,000/-  

फळबाग अनुदान योजना 👇👇

ड्रॅगन फ्रुट, 

मसाला पीक, 

मशरूम उत्पादन प्रकल्प, 

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन ,

आवश्यक कागदपत्रे ( Document) 👇👇

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 

आधार कार्ड,

7/12 उतारा

बँक पासबूक 

हे कागदपत्रे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

वरील सर्व अनुदान योजनेचा लाभ घेणेसाठी महा-डीबीटी पोर्टलचे Mahadbt farmer scheme  https://mahadbtmahait.gov.in/  हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना ( Mahadbt farmer Scheme 2022 ) हा पर्याय  निवडावा. 

शेतकरी या योजनांचे अर्ज स्वत:च्या मोबाईल, संगणक / लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC)  इ. माध्यमातून https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील