Type Here to Get Search Results !

अबब कोथिंबीर एक जोडी 120 रुपयाला!

काय सांगता एक जुडी 120 रुपयाला!
 कुठे मिळत आहे 120 रुपयाला जुडी?


कोरोंना पाठोपाठ मुसळधार पावसामूळे शेतमालांचे खूप नुकसान झालेले आहेत. कमी पुरवठा होत असल्याने मुंबई पुणे येथील भाजीपाला मार्केट मधून मागणी वाढली आहे.

याकरणाने भाजीपाला पिकांचे भाव चांगले कडाडले आहेत. पुण्याच्या राजगुरूनगर मध्ये तर कोथिंबिरची एक जुडी चक्क 120 रुपयाला विकत आहे.

पुणे बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात 105 रुपये जुडीप्रमाणे भाव निघाला आहे. वांगी, हिरवी मिरची, टोमॅटो, पालक, शेवगा यासह ईतर भाजीपाला पिकांचे भाव चांगले वाढल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

 

Tags