Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्हा कांदाचाळ मंजूर यादी 2022

 Ahmednagar kandachal loattary 2022


कांदाचाळ मंजूर यादी 2022

 महाडीबीटी योजना 2022, या योजनेत 25 टन कांदाचाळ साठी 87500 रुपयेअनुदान सरकारकडून दिले जाते. कांदाचाळ अनुदान साठी अहमदनगर जिल्ह्यातून अनेक शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यांची ऑनलाइन लॉटरी काढून सरकारने 2022 वर्षाची लाभार्थी यादी जाहीर केली आहे. ahmednagar kandachal lotary list

अहमदनगर जिल्हा कांदाचाळ मंजूर यादी 2022 

नगर जिल्ह्यातील पात्र कांदाचाळ अनुदान लाभार्थी यादी पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

अहमदनगर कांदाचाळ यादी 2022 👇👇
मंजूर यादी पहा

या यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांनी 10 दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे mahadbt च्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या CSC, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेतूमध्ये भेट द्या.mahadbt portal

योजना कांदाचाळ अनुदान योजना 
वेबसाईटmahadbt portal
मंजूर यादीअहमदनगर जिल्हा


अहमदनगर जिल्हा शेतकरी ग्रुप जॉईन करा👇👇👉👉👉येथे क्लिक करा