Type Here to Get Search Results !

आता घरबसल्या ड्रायविंग लायसन्स काढा ते पण फक्त 350 रुपयात

 Driving license Online

घरबसल्या ड्रायविंग लायसेंस ऑनलाइन अर्ज करणे झाले सोपे. अर्जाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.


Driving License ऑनलाइन अर्ज

ड्रायविंग लायसन्स काढायला आता RTO ऑफिसला जायची गरज नाही. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढयचं असेल, ते आपण घरबसल्या  काढू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त 350 रुपयांचं पेमेंट करावं लागेल. 

- ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय करण्यासाठी परिवहन विभागाच्या खाली दिलेल्या  वेबसाईटवर जावं लागेल.

ऑनलाइन अर्जासाठी खाली क्लिक करा 👇👇

येथे अर्ज करा

- वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल, इथे ऑनलाईन सर्विसवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विसवर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर समोर एक नवं पेज ओपन होईल, ज्यात राज्य सिलेक्ट करुन अप्लाय करावं लागेल.

- राज्य निवडल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल, तिथे अनेक पर्याय दिसतील. त्या पर्यायांपैकी ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याचा पर्याय निवडावा लागेल.

- ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवं पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जमा करावी लागतील हे सांगितलं जाईल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

ऑनलाइन अर्जासाठी खाली क्लिक करा 👇👇

येथे अर्ज करा

- त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी माहिती खाली दिलेल्या बॉक्समध्ये भरावी लागेल.

- माहिती भरल्यानंतर मागितलेली कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करावी लागतील.

- कागदपत्र अपलोड केल्यानंतर स्कॅन फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.

- त्यानंतर नवं पेमेंट पेज ओपन होईल, जिथे आधीपासून ठरलेली रक्कम 350 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट पर्यायांचा वापर करावा लागेल.

- सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर एक पावती दिसेल, ती डाउनलोड करुन आपल्या लॅपटॉप किंवा फोनमध्ये सेव्ह करू शकता.

ऑनलाइन अर्जासाठी खाली क्लिक करा 👇👇

येथे अर्ज करा