Type Here to Get Search Results !

जुने फेरफार ऑनलाइन उतारे डाउनलोड कसे करावे?

जुने फेरफार ऑनलाइन उतारे

online-old-pherfar

कधी-कधी आपल्या कडून जमिनीची जुनी कागद पत्रे हरवून जाता किंवा ती खूप जुनी असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळून ठेवणे खूप कठीण होऊन जाते व ती खराब होऊन जाता. जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव old 7/12 utara आणि 7/12 old pherfar हि कागद पत्रे हवी असल्यास तुम्ही हि कशी प्राप्त करू शकता हे आपण ये लेखात बघणार आहोत.

जमिनीची सर्व रेकॉर्डस् हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या ती वर्षवार नुसार एका क्रमाने शासनाने जपून ठेवलेली असतात. जर का तुम्हाला तुमच्या परिवारा कडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना ७/१२ आणि जुने फेरफार तुम्हाला भघायचे असल्यास तुम्ही ते Online pherfar Utara भघु शकता.

Maharashta शासनाने सर्व जुने 7/12 pherfar आणि june pherfar Online पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे. आता तुम्ही जमिनीचे हे जुने रेकॉर्डस् (7/12 old records) ऑनलाइन बघू शकाल.

👇👇खाली क्लिक करून ऑनलाईन सर्वे नंबर जमिनीचे जुने रेकॉर्ड पहा👇👇


👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या👈👈

Notes –

Old 7/12 Maharashtra आणि जुनी जमिनीची कागदपत्रे ही काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहे.

जर का तुमचे ठिकाण किंवा जुनी कागदपत्रे हे या पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या विभागाच्या महसूल कार्यालयात जाऊन अर्ज करून ती काढू शकता.