How To Link Voter Id and Adhar card
आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे. तुम्ही आता तुमच्या मोबाईल वरून मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी खाली संपूर्ण प्रोसेस दिली आहे ती फॉलो करा.
खालील प्रक्रिया FOLLOW करा
👇
👉 सर्वप्रथम Voter Helpline हे app डाऊनलोड करा
⬇️
👉 नंतर Voter Registration ला क्लिक करा
⬇️
👉 पुढे फॉर्म 6 b ला क्लिक करा
⬇️
👉 Lets start ला क्लिक करा
⬇️
👉 आपला मोबाईल नंबर टाकून सबमीत करा
⬇️
👉 मोबाईल वर आलेला OTP टाका
⬇️
👉 OTP टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
⬇️
👉 तुमच्याकडे Voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
⬇️
👉 Voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
⬇️
👉 नंतर proceed क्लिक करा
⬇️
👉 आता तुमचा आधार नंबर टाका
⬇️
👉 Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला यशस्वीरीत्या जोडले असा संदेश येईल.
तुम्हाला माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.