Type Here to Get Search Results !

ईपीक रब्बी 2022 पीक पाहणी शेवट तारीख.

 E Pik Pahani Rabbi 2022 Last Date


ई पीक पाहणी 2022 रब्बी

रब्बी हंगामाची ईपीक पाहणी नोंडा करण्याची मुदत १५ फेब्रुवारी आहे. ई-पीक पाहणी मोबाईल साहाय्याने सर्व  शेतकरी  तलाठ्याकडे न जाता आपल्यास्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येत आहे. महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. खाली दिलेल्या लिंक वरून ईपीक पाहणी ऐप डाउनलोड करा.

ईपीक पाहणी ऐप डाउनलोड करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा

रब्बी 2022 ईपीक पाहणी शेवट तारीख

सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची प्रक्रिया सुरु आहे.रब्बी हंगाम पीक पाहणीच्या नोंदी साठी ई-पीक पाहणी चे  हे मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

रबी हंगामातील पिकांची ई- पीकपाहणी नोंदवण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२२ हि आहे. तरी शेतकरी बंधुंना आवाहन येते कि सर्व शेतकरी बंधूंनी मुदतीच्या आत रबी हंगामाची आपली पिक पाहणी मोबाईल अॅप द्वारे पूर्ण करून घ्यावी. अन्यथा अनेक सरकारी मदत आणि सेवा पासून वंचित राहू शकता.

खाली दिलेल्या लिंक वरून ईपीक पाहणी ऐप डाउनलोड करा.

ईपीक पाहणी ऐप डाउनलोड करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा

Tags