Type Here to Get Search Results !

पीक नुकसान भरपाई यादी 2022, यादीत आपले नाव पहा

 pik nuksan bharpai yadi 2022अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021

 अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या जाहीर | ativrusthi nuksan list jahir | pik nuksan bharpai yadi 2021

ऑगष्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत राज्यातील विविध जिल्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता.

पीक नुकसान भरपाई यादी 👇👇

येथे पहा

सन 2022 मध्ये अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्यांचे पचनामे करून, त्यांना देण्यात येणारी मदत ही  याद्या जिल्ह्याप्रमाणे आलेल्या आहेत त्या आपण खलिलप्रमाणे आहोत.

ऑगष्ट ते सप्टेंबर 2022 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान ही मदत पुढीलप्रमाणे राहील . जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर , बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर , बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर . ही मदत २ हेक्टर मर्यादित करण्यात येईल .

पीक नुकसान भरपाई यादी 👇👇

येथे पहा

जिल्हयानुसार यादी पहाण्यासाठी खाली क्लिक करा

Tags