Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राला चक्रीवादळचा धोका होणार मुसळधार पाऊस.

maharashtrat chakrivadal, musaldhar paus

येत्या दोन दिवसात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाचा आणखी धोखा वाढणार आहे.

राज्यात मुंबई सह अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुळसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.(Paus)

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. कालच काही ठिकाणी ढगफुटी होऊन शेतमालाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असे हवामान खात्याने संगितले आहे.

हे पण वाचा-आजचे कांदा बाजारभाव पहा येथे क्लिक करा

2020 पीक विमा यादी पहा खाली क्लिक करा

Tags