Type Here to Get Search Results !

राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार. (shala suru honar)

राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार

shala suru honar

शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. 

कोरोंना परिस्थिति आटोक्यात आल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी काही नियम व अति आहेत.

कोणते वर्ग सुरु होणार?

प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती आहे. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी वर्ग सुरु होणार.

मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. ऑनलाइन अभ्यासाविषयी पालकांच्या अनेक तक्रारी आहेत.  शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

हे पण वाचा-2020 चा पीक विमा पैसे खात्यात जमा होणार

यादी पहा खाली


Tags