Type Here to Get Search Results !

ईपीक पाहणी मोबाइल वरून नोंदणी शेवटची तारीख 14 ऑक्टोबर.

epik pahani aap

Epik pahani (ipik pahani)

ईपीक पाहणी साठी उरले फक्त 3 दिवस. लवकर करा आपल्या मोबाइल वरुन पीक पाहणी अन्यथा होईल खूप मोठे नुकसान. तसेच मिळणार नाही अनेक सरकारी योजनांचा लाभ, जसे की की पीक विमा, नुकसान भरपाई, अतिवृष्टी गरपीठ, अवकाळी अनुदान.

जर पण आपण 7/12 उतार्‍यावर पिकाची नोंद केली नाही तर आपले क्षेत्र हे पडीक म्हणून दिसेल त्यामुळे आपल्याला अनेक सरकारी सेवां पासून वंचित राहावे लागू शकते.(epikpahani aap)

पुढे वाचा

तेव्हा आपण जर पीक पाहणी केली नसेल तर लगेच आपल्या मोबाइल वर ईपीक पाहणी अॅप डाउनलोड करुन त्यावरून आपल्या जमिनीची पीक पेरा नोंदणी करा. यासाठी शेवटची तारीख आहे 14 ऑक्टोबर 2021.

आपल्या 7/12 वरील पोटखराबा क्षेत्र लागवडी खाली दाखवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. ईपीक अॅप द्वारे आपण हे करू शकतो. तर मग आताच ईपीक पाहणी अॅप डाउनलोड करा आणि आपली पीक पाहणी करून घ्या.

हे पण वाचा

2020 ची खरीप पीक विमा यादी पहा


Tags