Type Here to Get Search Results !

आजचे कांदा बाजारभाव 29/10/2021

 कांदा बाजारभाव पहा 29/10/2021

कांदा बाजारभाव 29/10/2021


जिल्हाजात
/प्रत
परिमाण
कमीत
कमी दर
जास्तीत
जास्त दर
सरासरी
दर

अहमदनगर—क्विंटल
30028002000

औरंगाबाद—क्विंटल
82822681650

जळगावलालक्विंटल
150015001500

कोल्हापूर—क्विंटल
50027001500

मंबई—क्विंटल
220032002700

नागपूर—क्विंटल
200030002800

नाशिक—क्विंटल
67526012051

पुणे—क्विंटल
150025002000

पुणे—क्विंटल
137525001938

सांगली—क्विंटल
50030001750

सोलापूर—क्विंटल
10018001100

सोलापूरलालक्विंटल
30033501850

ठाणे—क्विंटल
280030002900

.

लासलगाव कांदा लिलाव 11 दिवस बंद

हमाल मजूर वर्ग दिपावली सणानिमित्ताने बाहेरगावी जाणार असल्याने कांदा व्यापारी वर्ग (दि.२९ ऑक्टोबर) ते (दि.८ नोव्हेंबर) पर्यंत कांदा लिलावाचे कामकाजात सहभागी होणार नाही असे पत्र लासलगाव कांदा व्यापारी असोशिएशने बाजार समितीला दिल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव ११ दिवस बंद राहणार आहेत.

हे पण वाचा 👇

Tags