Type Here to Get Search Results !

बारावीचा निकाल जाहीर कसं पाहणार ? 03 ऑगस्ट मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा बारावीच्या  परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC result 2021) जाहीर करण्यात येणार आहे .  बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल आज दिनांक 03  ऑगस्ट (August) रोजी दुपारी 4 वाजता  लागणार आहे. 

    महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा (Official Announcement) सोमवारी करण्यात आली  आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण काही कारणास्तव ह निकाल जहर करण्यास उशीर झाला आहे॰

निकाल पहाण्यासाठी बोर्डाकडून रोल नंबर जाहि केले आहे.

बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती . त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांना निकाल पहाण्यासाठी , बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

निकाल पहाण्यासाठी लिंक 

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

msbshsc.co.in

Tags